Menu

Citizens for Justice and Peace

शांत रहा आणि कोविडशी लढा घरच्या घरी या आजारावर उपचार कसे करायचे याविषयी सीजेपीचे माहितीपुस्तक

06, May 2021 | CJP Team

कोविड-१९ चा वेगाने प्रसार होत आहे आणि हॉस्पिटल्समध्ये बेड्सची कमतरता आहे. शिवाय, हा आजार होणार्‍या प्रत्येकाला संस्थात्मक निगेची गरज नसते. रोगाची लक्षणे समजून घेऊन त्यांची काळजी घेण्यासाठी आणि घरीच बरे होण्यासाठी तुम्हाला मदत व्हावी यासाठी सीजेपीने हे माहितीपुस्तक बनवले आहे.

संपूर्ण माहितीपुस्तक येथे डाउनलोड करता येईल

 

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Go to Top