कोविड – १९ संकट: वैद्यकीय मदत न घेणार्या स्वयंसेवकांसाठी मार्गदर्शक तत्त्वे 13-point checklist, in Marathi, during coronavirus
07, Apr 2020 | CJP Team
या संकटाच्या वेळी नागरिकांना विना-वैद्यकीय मदत देण्यात गुंतलेल्या सर्व स्वयंसेवकांनी या 13 महत्त्वाच्या मुद्द्यांचे पालन करणे गरजेचे आहे,
स्वयंसेवकांनी आवश्यक त्या समुदायांना मदत करण्यापूर्वी मूलभूत मार्गदर्शक तत्त्वांचे काळजीपूर्वक पालन करणे अत्यावश्यक आहे.
कोरोना साथीच्या विरूद्ध लढ्यात CJP बरोबर एकत्र उभे रहा.
Related:
Covid-19: guidelines for volunteers providing non-medical relief to the needy
CJP demands conversion of Goalpara detention camp into Corona Treatment Hospital
CJP against Hunger: Help the poor tide over the Covid-19 lockdown
CJP against Hunger: Our relief efforts during the Covid-19 lockdown