Marathi Kahaniya
मैत्रीत अन्नाचं एवढं काय महत्व?
तुलसी आणि स्मृती या एकमेकींशी सतत भांडत असल्या तरीही शाळेत त्या एकमेकांपासून दूरक्वचितच असत. इतरवेळीअत्यंत गजबजलेल्या शहराच्या टोकाशी असलेल्या शाळेच्या आवारात शाळेची बस शिरली की शाळेच्या फाटकामागून हातात खाऊचा डबा, आणि पाण्याची बाटली खांद्याला लावलेली तुलसी शाळेत...
एका पुर्णाचे दोन अर्धे
हिवाÈयातल्या बोचरी थं¾ीची एक सकाU. आभाUात गर्दी केलेल्या Ñगांच्या आ¾ सूय–किरण जणू काही अ¾कून प¾ले होते. त्यामुUे वातावरण कुंद आणि काUवं¾लेले होते. रामलखनसिंग शहरातल्या आपल्या छोट्याशा घरातून स्कूटर धुवायला बाहेर आला. त्याने वर आभाUअक¾े पाहिले पण त्याच्या मनात काही...
सूड आणि पश्चात्ताप
जेव्हा माणसं वे¾ाच्या भरात काही गोøटी करतात तेव्हा त्यांना जगातली कोणतीही शक्ती थांबवू शकत नाही. मात्र अगदी काही तासांनी किंवा दिवसांनीच अशा गोøटींचा निरथ–कपणा लãाात येतो. मध्यप£देशची राजधानी असलेल्या भोपाU मध्येही हेच झालं. गेल्या सहा महिन्यात देशाच्या इतर भागासारखीच...
माणसांच्या गुलामगिरीची गोष्ट
लाला आणि कबीर एकाच शाळेत जायचे. गावात एकूण शाळा दोन. त्यातली ह्यांची एक शाळेकडे जाणारा रस्ता रेल्वे लाईनच्या जवळून जायचा. याच रस्त्यावरच त्या दोघांची पहिल्यांदा गाठभेट झाली. कबीर गळ्यात दप्तर अडकवून चालताना आपल्या काल्पनिक मित्रांशी बोलत राहायचा. चालत चालत बाजाराच्या...
मुंबई, डिसेंबर १९९२, जवळपास दहा वर्षांपूर्वी
रात्रीची उशिराची वेळ होती. मागच्या काही दिवसांतील घटनांमुळे सारं शहर तणावग्रस्त होतं. आणि जरी बहुसंख्य लोकांना घराबाहेर पडायचीही भीती वाटत असली तरीदेखील डोक्याला रंगीत पट्ट्या बांधलेल्या, डोळ्यात रक्त उतरलेले, आणि नुकतीच धार काढलेले चॉपर्स हातात घेतलेल्या रक्तपिपासू...
अन्न आणि श्रद्धा
तेरा वर्षांची लारा, आपण आपल्या काकाच्या लग्नासाठी हैदराबादला जाणार म्हणून खूप आनंदात होती. तिला तिचे नवे कपडे, दागिने घालायला मिळणार होते, केसांमध्ये फुलं माळायला मिळणार होती. सर्वात छान गोष्ट म्हणजे तिच्या हातांवर मेहेंदी काढली जाणार होती. तिला काकाच्या नवरीला...
पुन्हा एकदा भविष्याकडे
भारत पाकिस्तान दरम्यानच्या विनाशकारी अणुयुद्धात बचावलेल्याचे मनोगत. मला जपानला येऊन आता एक वøा– झालं आहे. माझं भाग्य थोर की मी जिवंत आहे. जपान्यांनी इतक्या मोठ्या प£माणावर निवा–सितांचा स्वीकार केला ही आनंदाचीच गोøट आहे. खरंतर मला देश सो¾ून यायचं नव्हतं. आण्विक...
एका चांगल्या कथेला कडू वळण
ही गोøट आहे पश्चिम बंगालातील मिदनापूर जिल्हयातल्या हातीहलका या गा£मसमूहाची. तुम्ही या गावात शिरलात की गावकरी आणि त्यांच्या घरांव्यतिरिक्त तुमचं लãा वेधून घेतात ते भाजलेल्या मातीपासून बनवलेल्या मंदिरांचे भग्नावशेøा. जवUपास २५० ते ३०० वøार् जुनी असलेली ही ३२ मंदिरं तीन...