एका चांगल्या कथेला कडू वळण

by | Kahaniya, Marathi Kahaniya | 0 comments

ही गोøट आहे पश्चिम बंगालातील मिदनापूर जिल्हयातल्या हातीहलका या गा£मसमूहाची. तुम्ही या गावात शिरलात की गावकरी आणि त्यांच्या घरांव्यतिरिक्त तुमचं लãा वेधून घेतात ते भाजलेल्या मातीपासून बनवलेल्या मंदिरांचे भग्नावशेøा. जवUपास २५० ते ३०० वøार् जुनी असलेली ही ३२ मंदिरं तीन चौरस किलोमीटरच्या परिसरात पसरलेली आहेत. शीतला, नवरत्ना आणि दासमहाविद्या ही त्या मंदिरांची नावं. विøणु आणि बुद्ध यांच्या प£तिमांच्या एकत्रीकरणातून सिद्ध झालेली ९व्या शतकात निमा–ण केलेली विøणुलोकेश्वराची दग¾ी प£तिमा ही त्यापैकीच एक. तष्ठाांच्या म्हणण्यानुसार या परिसरात एकेकाUी बौद्ध धमा–ची भरभराट झाली होती. या देवUांच्या भिंतींवर श्रीलंकेचं युद्ध, श्रीवÉÀøणाच्या आयुøयातील काही घटना आणि शिकारीचे काही प£संग यांची रेखाटने आहेत. मोहम्मद यासीन हा या भागातला एक रहिवासी. त्याच्या बालपणापासून या भग्नावशेøाांनी त्याचा पिच्छा पुरवला आहे. “ आपण आज ज्या जमिनीवर राहतोय तिथे याआधी काय प£कारचे लोक राहत होते? त्यांचे विचार काय होते? त्याची स्वप्नं काय होती?’ असे अनेक प£श्न त्याला प¾त.

पंचवीसेक वøाार्पूर्वी जेव्हा कोवUया वयाचा यासीन त्याच गावात शाUामास्तर झाला तेव्हा याउप्पर गावातल्या या मंदिरांची प¾झ¾ होऊ नये म्हणून त्याने एकहाती मोहीम सुरु केली. त्याने स्थानिक राजकीय नेत्यांच्या भेटी घेतल्या, भारत शासनाला पत्रं लिहून या ऐतिहासिक वारशाची होत असलेली हेUसां¾ त्यांच्या नजरेस आणून दिली. तात¾ीने उत्तर मिUत नाही असं दिसताच तो स्वत: दिल्लीला गेला आणि पुरातत्व संशोधकांना भेटला. एवÑंच काय त्याने यासाठी स्वत:च्या खिशातले ५०,००० रुपयेही खच– केले. मात्र आपल्या स्वप्नपूर्तीच्या या मोहिमेत त्याला अनेक अ¾थUे आले. कारण त्याचं देवUांवर प£ेम असलं तरी तो जन्माने मुस्लिम होता.

ही गोøट आहे पश्चिम बंगालातील मिदनापूर जिल्हयातल्या हातीहलका या गा£मसमूहाची. तुम्ही या गावात शिरलात की गावकरी आणि त्यांच्या घरांव्यतिरिक्त तुमचं लãा वेधून घेतात ते भाजलेल्या मातीपासून बनवलेल्या मंदिरांचे भग्नावशेøा. जवUपास २५० ते ३०० वøार् जुनी असलेली ही ३२ मंदिरं तीन चौरस किलोमीटरच्या परिसरात पसरलेली आहेत. शीतला, नवरत्ना आणि दासमहाविद्या ही त्या मंदिरांची नावं. विøणु आणि बुद्ध यांच्या प£तिमांच्या एकत्रीकरणातून सिद्ध झालेली ९व्या शतकात निमा–ण केलेली विøणुलोकेश्वराची दग¾ी प£तिमा ही त्यापैकीच एक. तष्ठाांच्या म्हणण्यानुसार या परिसरात एकेकाUी बौद्ध धमा–ची भरभराट झाली होती. या देवUांच्या भिंतींवर श्रीलंकेचं युद्ध, श्रीवÉÀøणाच्या आयुøयातील काही घटना आणि शिकारीचे काही प£संग यांची रेखाटने आहेत. मोहम्मद यासीन हा या भागातला एक रहिवासी. त्याच्या बालपणापासून या भग्नावशेøाांनी त्याचा पिच्छा पुरवला आहे. “ आपण आज ज्या जमिनीवर राहतोय तिथे याआधी काय प£कारचे लोक राहत होते? त्यांचे विचार काय होते? त्याची स्वप्नं काय होती?’ असे अनेक प£श्न त्याला प¾त.

आपल्या मोहिमेच्या दरम्यान अनेकदा त्याला निराशेनं गा£सलं. मध्ययुगीन काUाचा मौल्यवान वारसा ठरलेल्या नवरत्न मंदिरांमधलं संगमरवरच चोरांनी काÑून नेलं होतं. यासीनने मंदिरांच्या सुरिãाततेसाठी गा£मस्थांची एक समिती स्थापन केली होती. त्यामुUेच एक चोर देवUातली दग¾ी प£तिमा आठ हजार रुपयांना परदेशी माणसाला विकण्याचा प£यत्न करताना साप¾ला.

यासीनच्या अथक प£यत्नांमुUे शासनाक¾ून मंदिरांच्या संरãाणासाठी थो¾ा निधी उपलब्ध झाला. मात्र स्थानिक पंचायतीने तो दुसर्याच कामांक¾े वUवला. तरीही या विøायावर लिहून यासीनने या कामांसाठी आपला वेU देणं आणि प£यत्न करणं चालूच ठेवलं आहे. अनेकदा निराशा त्याला गा£सते पण तरीही आपल्या आव¾त्या मंदिरांसाठीचं काम तो सो¾ून देत नाही. तो पाथरा पुरातत्व संरãाण समितीचा सभासद आहे. या समितीने मंदिरं वाचवण्यासाठी नव्याने पावलं उचलली आहेत. जवUचच्याच कंसावती नदीने आपला माग– बदलला तर ही सारी मंदिरं पाण्याखाली जाण्याचा धोका आहे.

एवÑे प£यत्न करूनही यासीन आज एकाकीच आहे. आपलं नाव न सांगण्याच्या अटीवर गावकरी म्हणतात,’ आज गावातली देवUं जर उभी असतील तर ती आमच्या या पठाणाच्या प£यत्नांमुUेच.’ पण हे सारं खाजगीत. जाहीरपणे मात्र मुसलमान त्याला काफीर म्हणतात. एवÑंच कशाला त्या दिवशी तर जुन्या देवUातल्या पुजार्याने आपली चप्पल काÑून त्याच्यावर भिरकावली आणि संतापाने म्हणाला,’ देवUांच्या कामात लãा घालण्यामागे तुझा हेतू काय आहे?’

स्पधा–

अ. यासीनने काय करायला हवे?
ब. आपल्या आव¾त्या मंदिरांसाठीची मोहीम त्याने थांबवावी काय?
क. त्याचा संघøा– चालू राहण्यासाठी त्याला काय मदत मिUायला हवी?

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *