एका पुर्णाचे दोन अर्धे

by | Kahaniya, Marathi Kahaniya, Uncategorized | 0 comments

हिवाÈयातल्या बोचरी थं¾ीची एक सकाU. आभाUात गर्दी केलेल्या Ñगांच्या आ¾ सूय–किरण जणू काही अ¾कून प¾ले होते. त्यामुUे वातावरण कुंद आणि काUवं¾लेले होते.

रामलखनसिंग शहरातल्या आपल्या छोट्याशा घरातून स्कूटर धुवायला बाहेर आला. त्याने वर आभाUअक¾े पाहिले पण त्याच्या मनात काही वेगUंच चाललं होतं. मुलांना शाUेत पोचवायचं होतं, पण काल लाऊ¾स्पीकरवरून मोठ्याने केलेल्या घोøाणा त्याने घरी परतताना ऐकल्या होत्या आणि त्यामुUे तो अस्वस्थ होता. मुलांना आज शाUेत पाठवणं कितपत सुरिãात ठरेल असा प£श्न त्याच्या मनात होता. शेवटी त्याने मुलांना आज शाUेत पाठवायचे नाही असं ठरवलं. सार्या काUावरच माथेफिरूपणाची सावली प¾लेली होती. काल पाहिलेल्या लोकांची माथी भ¾कलेली होती. ते रक्त सां¾ण्याची भाøाा करत होते. पण रामलखन गोंधUला होता. त्याला प£श्न प¾ला होता, अयोध्येत रामाचं दिमाखदार मंदिर बांधण्यासाठी लोकांना रक्ताची गरज का लागावी?

हे विचार मनात घोUवतच रामलखनने जेवून आपली पत्नी गिरिजा आणि मुलांचा निरोप घेतला आणि तो कामावर निघाला. पण स्कूटर चालवत असताना सव– काU त्याच्या मनात काल संध्याकाUी लाऊ¾स्पीकरवरून ओर¾णार्या माथेफिरूंचेच विचार येत होते आणि त्याची अस्वस्थता वाÑतच गेली. रक्तपात, सू¾ आणि परमेश्वर या गोøटी लोक एकाच वेUी कशा काय उच्चारू शकतात असा त्याला प£श्न प¾ला होता.

या विचारातच हरवलेल्या रामलखनला एका वUणावरून जाताना समोरून येणार्या जीपने जोरदार ध¾क दिली आणि तो रस्त्याच्या क¾ेला फेकला गेला. आत्यंतिक वेदनांनी तो कUवUत होता. तिथे उभ्या असणार्या लोकांनी त्याला तात्काU दवाखान्यात नेलं. जागÉती आणि निद्रिस्तावस्थेच्या सीमारेøोवर घोटाUत असताना त्याला आपल्या बायकोमुलांचे चिंतित चेहरे दिसले. त्याच्या बायकोचा चेहरा तर पांÑराफटक प¾ला होता. ãाीण हसून त्याने त्यांना दिलासा दिला आणि आपल्या जवUच थांबायला सांगितले.

पुÑचे दोन दिवस रामलखनला अत्यंत दु:खदायी होते.त्याच्यावर जीव असणार्यांच्या चेहर्यावरचं दु:ख आणि भीती त्याला दिसत होती. तो बरा व्हावा म्हणून सव–जण प£ाथ–ना करत होते पण त्याला मात्र कUून चुकलं होतं की आता आपण जगणार नाही. त्याने आपल्या मुलांना छातीशी धरलं आणि एकाकीपणाच्या वेदनेनं त्याला घेरलं. मी या मुलांसाठी मागे काय ठेवून चाललो आहे? यांचं यापुÑचं आयुøय कसं असेल? यापुÑंही अशीच उलथापालथ आणि रक्तपात होत राहणार आहे का?

मÉत्य्ूा त्याच्या दाराशी उभा असला तरी मागच्या काही दिवसांबद्दलचे विचार त्याच्या मनातून जाता जात नव्हते. जणू काही त्याचं मन त्या विचारांपासून त्याला मोकUंच होऊ देत नव्हतं.

दोन दिवसांनी रामचा मÉत्यू झाला. त्याच्या मÉत्यूपत्रात त्याने कøटाने जमवलेली सारी मिUकत आपल्या पत्नी आणि मुलांच्या नावे केली होती. मात्र त्याच्या मÉत्यूपत्रातली एक गोøट वेगUी होती. आपल्या दोनही कि¾न्या दान कराव्यात असं त्यानं म्हटलं होतं. एक मुस्लिमाला आणि एक शीख धर्मीयाला.

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *