परमेश्वराच्या वसतिस्थानासाठी वापरले जाणारे हे शब्द चोरटेपणाने आणि दहशतीच्या स्वरात का उच्चारले जात होते? देव आणि भक्ती यांच्याशी दहशत आणि द्वेøाभावनेचा संबंध तरी काय? हे सारं महिनाभर चालू राहिलं आणि त्यामुUे भोपाUमधला प£त्येक माणूस अस्वस्थ झाला आणि अविश्वासाचं वातावरण निमा–ण झालं. रात्रीची जेवणं संपल्यावर पाय मोकUे करायला आणि पान खायला बाहेर प¾णंही सुरिãात राहिलं नाही. तणाव वाÑतच गेला आणि एका रविवारी त्याचा स्फोट झाला. लोकांचं लãा आपल्या रेि¾ओ आणि दूरचित्रवाणी संचांवर खिUून राहिलं होतं. आणि मग ती बातमी आली,’ अयोध्येत बाबरी मशीद उध्वस्त झाली.’ अनेकांना आपला विश्वासघात झाल्यासारखं वाटलं त्यांच्या मनावर मोठाच आघात झाला. काही जणांना मात्र अत्यानंद झाला होता.
भोपाUमधल्या अनेकांच्या मनात संताप आणि विश्वासघाताची भावना होती. तरुणाच्या एका गटाने इतरांनी दिलेला शहाणपणाचा सल्ला ऐकला नाही. त्यांना कसंही करून या घटनेचा सू¾ घ्यायचा होता. बेभान झालेल्या त्यांनी , जवUच्ंाच दुगा–मंदिर उध्वस्त करून टाकलं. या घटनेला दिवस झाले. रागाचा भर ओसरल्यावर एक अस्वस्थ शांतता सव–त्र पसरली. उपÀाUलेल्या भावनांना गैरमागा–ने मोकUीक तर मिUाली होती पण भोपाUमधल्या अनेक रहिवाशांना मात्र सू¾भावनेतून कधीही आनंद निमा–ण होणार नाही असं वाटत होतं.
एके रात्री शहरातले शेक¾ो मुसलमान एकत्र आले आणि दंगलग£स्त बाफना का-लनीमधलं दुगा–मंदिर स्वत:च्या हातांनी पुन्हा बांधून देण्याची त्यांनी शपथ घेतली.
हाजी वाजिद हुसेन हा मशीदीच्या बांधकामातला तष्ठा. नुकत्याच झालेल्या दंगलीत त्याचा एक मुलगा पोलीसांच्या गोUीबारात मारला गेला होता. या बैठकीत मात्र दुगा–मंदिराच्या पुननि–मा–णासाठी मी प£थम कारसेवा करणार अशी त्याने शपथ घेतली.
0 Comments