भारत पाकिस्तान दरम्यानच्या विनाशकारी अणुयुद्धात बचावलेल्याचे मनोगत.
मला जपानला येऊन आता एक वøा– झालं आहे. माझं भाग्य थोर की मी जिवंत आहे. जपान्यांनी इतक्या मोठ्या प£माणावर निवा–सितांचा स्वीकार केला ही आनंदाचीच गोøट आहे. खरंतर मला देश सो¾ून यायचं नव्हतं. आण्विक एकत्रीकरणाच्या (Aूदस्ग्म् िल्ेग्दह) प£कल्पवारची माझी संशोधकाची नोकरी सो¾णं माPयासाठी सोपं नव्हतं. पण अणुस्फोटाच्या/अण्वस्त्रांचा वøाा–व झाला त्या दिवशी जेव्हा माPया कुटुंबातली जवUपास सगUीच माणसं मी गमावली तेव्हा मात्र तिथे राहण्याचं काही प£योजनच उरलं नाही.
लोक असं म्हणतात की या समस्येची सुरुवात ५० वøाार्पूवी– म्हणजे १९९०च्या दशकात झाली जेव्हा दिल्लीतील सामथ्य–वान लोकांनी असं ठरवलं की भारताने अण्वस्त्रांचा साठा करायला हवा. आणि हीच शस्त्रास्त्रस्पर्धेची सुरुवात ठरली कारण पाकिस्ताननेदेखील तेव्हाच आपल्या अभियंत्यांना, अणुबाँबसाठी साखUी प£तिकि£या चालू करण्यासाठी आवश्यक असलेले युरेनियमचे साठे विकसित करण्याच्या कामी वUवलं. त्यानंतर दिãाण आशियातल्या सुशििãात, शहाण्यासुरत्या माणसंानीदेखील आपली बुद्धिमत्ता कल्पनातीत ãामतेची शस्त्रास्त्रं बनवण्यासाठी स्वत:ला वाहून घेतलं.
आम्ही ती शस्त्रास्त्रं अतिशय हुशारीने आणि कल्पकतेने तयार तर केली पण आम्ही मूख– आम्हाला वाटलं की ती कधीच वापरली जाणार नाहीत. कारण भारतीय आणि पाकिस्तानी जनता सवार्थांनी एकमेकांच्या जवU येऊ लागली होती. भारत पाकिस्तानातील सामान्य लोकांची सरहद्दीपलिक¾ील लोकांशी हिंदू-उद–ू तात्काU इंटरनेट द्वारे मैत्री होती. आमचे संगणक आणि त्यांची प£णाली सार्या जगात सर्वोत्तम गणली जात होती. आम्ही एकत्र इतकं उत्तम काम करीत असू की आम्ही बुद्ध आणि त्यांच्या अनुयायांनी निमा–ण केलेलं तंत्रष्ठाानाला मोकUं केलं ते सुवण–युग परतून आल्याच्या बÑाया मारीत असू. आम्ही हुशार तर होतो पण शहाणे नक्कीच नव्हतो. आमचं अण्वस्त्रांचं छत्र सव–स्वी आमच्या शक्तिमान संगणकांवर अवलंबून होतं. एखादा हल्ला करायचा असेल तर आमचे संगणकच ती पूण– यंत्रणा काय–रत करतील अशी व्यवस्था होती. आम्ही मूखा–सारखं असं मानून चालत होतो की प£चं¾ ãामतेचे हे संगणक मानवापेãाा जलद आणि योग्य विचार करू शकतील.
युद्ध नेमकं कसं सुरु झालं हे आम्हाला कदाचित कधीच कUू शकणार नाही. भारतात आणि पाकिस्तानात नेहमीच काही युद्धपिपासू लोक होते. आम्ही जर खरंच शहाणे असतो तर त्या बेजबाबदार, घातक लोकांना कोठ¾ीत टाकलं असतं. अशीही एक अफवा आहे की काही मुलं केवU मजा म्हणून आण्विक ãोपणास्त्रांचं नियंत्रण करणार्या संगणक प£णालीमध्ये शिरली आणि शस्त्रास्त्रस्पर्धेमुUे भारत आणि पाकिस्तान दोघांनीही एकाचवेUी एकमेकांवर अणुबाँब सो¾ले.
आणि मग… दिल्ली जणूकाही सूया–च्या केन्द्रस्थानी असल्याप£माणे पेटून निघाली. दहा कोटी अंश सेल्सिअस तापमानाची उøणता, वार्याचे भीøाण तां¾व आणि त्यामुUे पसरणार्या आगींमुUे होणारं प£चं¾ नुकसान. माPया ¾ोUयांसमोर अनेक लोक वितUताना आणि पÉथ्वी काUवं¾ून जाताना मी पाहिली आहे.
काल मी हिरोशिमा बघण्यासाठी गेलो होतो. तिथल्या वस्तुसंग£हालयातली छायाचित्रं पाहून मला असं वाटलं की हे तर मी आधीच पाहिलं आहे. ही आपल्या सव–नाशाची चित्रं आहेत की हिरोशिमाच्या?
हिरोशिमाची दुघ–टना १०० वøाार्पूर्वीची. जेव्हा तो अणुबाँब हिरोशिमावर प¾ला तेव्हा सव– घ¾्याUं बंद प¾ली, कालगती स्तब्ध झाली आणि ती अजूनही स्तब्धच आहे. कारण भूतकाU, वत–मानकाU आणि भविøयकाUाची सरमिसU झाली आहे. आम्ही अधिक हुशार तर झालो आहोत पण आम्ही शिकलो काय? तर काहीच नाही.
पुÑच्या वøाीर् मी परत जाइ–न, माझं आयुøय पुन्हा मार्गी लावायचा आणि पुÑे जाण्याचा प£यत्न करीन.
शावन मोहनó
९वी क, सरदार पटेल विद्यालय, नवी दिल्ली
0 Comments